JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDSS),सोलापूर-पंढरपूर-बार्शी कार्यक्षेत्र अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICDSS Solapur Job Recruitment 2023

ICDSS Solapur Job Recruitment 2023 – Integrated Child Development Service Scheme, Office Of Child Development Project Officer (Urban) 2, Solapur-Pandharpur-Barshi invites Offline applications in prescribed format from the female candidates residents of Solapur-Pandharpur-Barshi zone from date 9/3/2023 to 21/3/2023 to fill up posts of Anganwadi Sevika & Anganwadi Helper at Solapur-Pandharpur-Barshi zone. The job location is Solapur, Pandharpur & Barshi zone.  The Official website & PDF/Advertise is given below.

एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) २, सोलापूर-पंढरपूर-बार्शी यांचे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सोलापूर-पंढरपूर-बार्शी कार्यक्षेत्र येथे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी सोलापूर-पंढरपूर-बार्शी कार्यक्षेत्रातील रहिवासी पात्र उमेदवार महिला उमेदवारांकडून दि. ९/३/२०२३ ते  दि. २१/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सोलापूर-पंढरपूर-बार्शी कार्यक्षेत्र अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती २०२३

या पदांसाठी भरती अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १२ वी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण सोलापूर-पंढरपूर-बार्शी कार्यक्षेत्र.
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ९/३/२०२३ ते  दि. २१/३/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अंगणवाडी सेविका – PDF/वेबसाईट बघावी.
    • मदतनीस – रु. ४,४२५/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://solapur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) १, सोलापूर-पंढरपूर-बार्शी यांचे कार्यालय, महात्मा फुले भाजी मंडई सुपरमार्केट, २रा मजला, मुरारजी पेठ , सोलापूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://solapur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICDSS Solapur Job Recruitment

  • Recruitment place – Solapur , Pandharpur & Barshi zone.
  • Posts’ name – Anganwadi Sevika & Anganwadi Helper.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Minimum 12th pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Anganwadi Sevika – Ref. PDF/Visit website.
    • Helper – Rs. 4,425/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://solapur.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office Of Child Development Project Officer (Urban) 1, Mahatma Phule Bhaji Mandai Supermanrket, 2nd Floor, Murarji Peth, Solapur.
  • Date for application – 9/3/2023 to 21/3/2023 till 6.00 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://solapur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *