Table of Contents
ICMR-NIRRCH P Recruitment 2023
ICMR-NIRRCH P Recruitment 2023 – Indian Council Of Medical Research – National Institute For Reproductive & Child Health, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 28/11/2023 to fill up various Project Staff posts for project. There are total 6 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पासाठी विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. २८/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ICMR-NIRRCH भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६ जागा |
नोकरीचे ठिकाण | परळ, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २८/११/२०२३. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी. (PDF/वेबसाईट बघावी)
- कंत्राट कालावधी – १ वर्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वरिष्ठ संशोधन अध्ययेता – ३५ वर्षे
- अधिपरिचारिका आणि DXA तंत्रज्ञ (Radiology) – ३० वर्षे
- कनिष्ठ परिचारिका आणि समाजसेवक – २८ वर्षे
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वरिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३५,०००/- दरमहा
- DXA तंत्रज्ञ (Radiology) – रु. ३१,०००/- दरमहा
- अधिपरिचारिका – रु. ३०,०००/- दरमहा
- कनिष्ठ परिचारिका आणि समाजसेवक – रु. १८,०००/- दरमहा
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nirrh.res.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, जे. एम. स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२.
ICMR-NIRRCH P Recruitment 2023
- Place of recruitment – Parel, Mumbai.
- Name of the posts –
- 1) Senior Research Fellow
- i) Social Work
- ii) Ayurveda
- 2) Staff Nurse
- 3) Junior Nurse
- 4) Social Worker
- 5) DXA Technician (Radiology)
- 1) Senior Research Fellow
- No. of posts – 6 Posts.
- Nature of posts – Contract basis. (Ref. PDF/Visit website)
- Period of contract – 1 year. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Senior Research Fellow- 35 years
- Staff Nurse & DXA Technician (Radiology) – 30 years
- Junior Nurse & Social Worker – 28 years
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Senior Research Fellow – Rs. 35,000/- pm.
- DXA Technician (Radiology) – Rs. 31,000/- pm.
- Staff Nurse – Rs. 30,000/- pm.
- Junior Nurse & Social Worker – Rs. 18,000/- pm.
- For detailed information about educational qualifications, terms & conditions,application procedure, prescribed format application form, other information about above posts please ref. PDF/Visit website – https://nirrh.res.in/.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 28/11/2023. (See table/Refer PDF/Visit website) –
- Venue – ICMR-National Institute for Research in Reproductive & Child Health (ICMR-NIRRCH), J.M. Street, Parel, Mumbai – 400012.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.