Table of Contents
ICMR-NIV Pune Job Recruitment 2023
ICMR-NIV Pune Job Recruitment 2023 – Indian Council Of Medical Research-National Institute Of Virology, Pune unit invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 12/5/2023 for the posts of Project Staff Nurse & Project Technician-II (Field Assistant). The job location is Pune. There are 3 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे युनिट यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अधिपरिचारिका आणि प्रकल्प तंत्रज्ञ-II (क्षेत्र सहाय्यक) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे युनिट भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) प्रकल्प अधिपरिचारिका २) प्रकल्प तंत्रज्ञ-II (क्षेत्र सहाय्यक) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा. |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १२/५/२०२३ रिपॉटिंगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.००. |
मुलाखतीचे ठिकाण | भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे परिषद सभागृह, २०-अ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे-४११००१. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्रकल्प अधिपरिचारिका – ३० वर्षे
- २) प्रकल्प तंत्रज्ञ-II (क्षेत्र सहाय्यक) – २८ वर्षे
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्रकल्प अधिपरिचारिका – रु. ३१,५००/- दरमहा
- २) प्रकल्प तंत्रज्ञ-II (क्षेत्र सहाय्यक) – रु. १७,०००/- दरमहा
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/ किंवा https://main.icmr.nic.in/career-opportunity येथे भेट द्या.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ किंवा https://main.icmr.nic.in/career-opportunity येथे वेळोवेळी भेट द्या.
ICMR-NIV Pune Job Recruitment 2023
- Recruitment Place – Pune.
- Posts Name – 1) Project Staff Nurse 2) Project Technician-II (Field Assistant)
- Total Vacancies – 3.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Staff Nurse – Rs. 31,500/- pm.
- 2) Project Technician-II (Field Assistant) – Rs. 17,000/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Staff Nurse – 30 years.
- 2) Project Technician-II (Field Assistant) – 28 years.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ or https://main.icmr.nic.in/career-opportunity.
- Interview date & time – 12/5/2023 reporting time – 9.00 am – 10.00 am.
- Venue – Conference Hall of ICMR-National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001.
- For updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ or https://main.icmr.nic.in/career-opportunity regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.