Table of Contents
ICT JBJRF JRF Job 2024
ICT JBJRF JRF Job 2024 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 1/12/2024 for the post of Junior Research Fellow under project. There is 1 position. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. १/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ संशोधन अध्ययेता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/१२/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – रु. ३७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट – www.ictmumbai.edu.in येथे भेट दया.
- ई-मेल अर्जाचा पत्ता – <vr.gaval@ictmumbai.edu.in>.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – मुलाखतीस पात्र उमेदवारांना कळविण्यात येईल.
- मुलाखतीचे ठिकाण – मुलाखतीस पात्र उमेदवारांना कळविण्यात येईल.
- पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई – १९.
ICT JBJRF JRF Job 2024
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the posts – Junior Research Fellow (JRF).
- No. of posts – 1 post.
- Payment – Rs. 37,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
- Mode of application – <vr.gaval@ictmumbai.edu.in>.
- Last date for application – 1/12/2024 till 6.00 pm.
- Interview date & time – Will be communicated to shortlisted candidates.
- Venue – Will be communicated to shortlisted candidates.
- Address – Institute of Chemical Technology, Matunga, Mumbai – 19.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Sunday December 1st, 2024