JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय टपाल विभाग अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर ग्रामीण डाक सेवक (GDS) – रु. १२,०००/- ते रु. २९,३८०/- वेतनावर शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि रु. १०,०००/- ते रु. २४,४७०/- वेतनावर सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) पदांच्या एकूण ४४,२२८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDP GDS Recruitment 2024

IDP GDS Recruitment 2024 – Indian Department of Posts invites Online applications from date 15/07/2024 to 5/8/2024 for the posts of Gramin Dak Sevaks (GDS) – Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)/Dak Sevak. There are total 44,228 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय टपाल विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रामीण डाक सेवक (GDS) – शाखा पोस्टमास्तर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक पदभरतीसाठी दि. १५/०७/२०२४ ते दि. ५/८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४४,२२८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय टपाल विभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • ग्रामीण डाक सेवक (GDS) –
    • १) शाखा पोस्टमास्तर (BPM)
    • २) सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४४,२२८ जागा. (PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १५/०७/२०२४ ते दि. ५/८/२०२४.
  • वयोमर्यादा – १८-४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (महिला अर्जदार/SC/ST/PwD/Transwomen अर्जदार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.indiapost.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://indiapostgdsonline.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.indiapost.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IDP GDS Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • Gramin Dak Sevaks (GDS) –
      • 1) Branch Postmaster(BPM)
      • 2) Assistant Branch Postmaster(ABPM)/Dak Sevak
  • Total vacancies – 44,228 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 100/- (female applicants, SC/ST applicants, PwD applicants and Transwomen applicants exempted). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.indiapost.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://indiapostgdsonline.gov.in/.
  • Date for application – 15/07/2024 to 5/08/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.indiapost.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

Application Link

Application Fee Payment Link

जाहिरात

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *