Table of Contents
IGGMC Medical AP Recruitment 2024
IGGMC Medical AP Recruitment 2024 – Dean, Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 15/10/2024 & has arranged interview on date 18/10/2024 to fill up posts of Assistant Professor in various disciplines. There are total 35 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
अधिष्ठाता, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १५/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १८/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३५ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | स्वहस्ते. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/१०/२०२४ दुपारी २.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,००,००० /- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, आस्थापना विभाग, वर्ग ०२.
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. १५/१०/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iggmc.org/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १८/१०/२०२४ दुपारी ३.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.iggmc.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
IGGMC Medical AP Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur
- Posts’ name – 1) Assistant Professor in various disciplines
- Total vacancies – 35 posts.
- Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Last date to get application form – 15/10/2024 10.30 am to 5.00 pm.
- Address to get application form – Office Of Dean, Establishment Department, Class 2.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure ref. PDF/Visit website – https://www.iggmc.org/.
- Mode of application – In Person.
- Address for application – Dean’s Office, Indira Gandhi Government Medical College, Nagpur.
- Last date for application – 15/10/2024 10.30 am to 2.00 pm.
- Interview date & time – 18/10/2024 at 3.00 pm.
- Venue – Dean’s Office, Indira Gandhi Government Medical College, Nagpur.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.iggmc.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.