Table of Contents
IIIT Nagpur Job Recruitment 2023
IIIT Nagpur Job Recruitment 2023 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 8/5/2023 & 15/5/2023 respectively for the Non-Teaching Staff through Direct Recruitment. There are 7 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सरळ सेवा भरती अंतर्गत शिक्षकेतर कर्मचारीवृंद पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज अनुक्रमे दि. ८/५/२०२३ आणि दि. १५/५/२०२३ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) कनिष्ठ अधीक्षक २) कनिष्ठ अभियंता (विद्युत) ३) प्रयोगशाळा सहाय्यक – i ) Computer Science & Engg ii) Electronics & Communication Engg ४) कनिष्ठ सहाय्यक (बहू-कुशल) – प्रशासन |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तपोच/जलदगती टपाल/नोंदणी टपाल/कुरिअर |
अर्जाची शेवटची तारीख | ऑनलाईन – दि. ८/५/२०२३ दुपारी २.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. १५/५/२०२३ दुपारी २.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
- कनिष्ठ अधीक्षक
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
- प्रयोगशाळा सहाय्यक
- कनिष्ठ सहाय्यक (बहू-कुशल) – प्रशासन
- रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- ३२ वर्षे –
- कनिष्ठ अधीक्षक
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- २७ वर्षे –
- प्रयोगशाळा सहाय्यक
- कनिष्ठ सहाय्यक (बहू-कुशल) – प्रशासन
- ३२ वर्षे –
- अर्ज शुल्क – रु. ५९०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९५/- (SC/ST/PwD/OBC/EWS उमेदवार) (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiitn.ac.in येथे भेट द्या.
- अर्जाची वेबलिंक – www.iiitn.ac.in
- ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रती सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – संचालक, भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर, स.क्र. १४०,१४१/१, भाऊ शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणीमागे, वारंगा गाव, पो.ऑ. डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – ४१११०८.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.iiitn.ac.in येथे वेळोवेळी भेट द्या.
IIIT Nagpur Job Recruitment 2023
- Recruitment Place – Nagpur
- Posts Name –
- Total Vacancies – 7
- Payment – (Ref. PDF/ Visit website) –
- Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
- Junior Superintendent (Academic)
- Junior Engineer (Electrical)
- Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
- Laboratory Assistant – CSE & ECE
- Junior Assistant (Multi-Skilled) – Admin
- Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
- Age limit – (Ref. PDF/ Visit website) –
- 32 years –
- Junior Superintendent (Academic)
- Junior Engineer (Electrical)
- 27 years –
- Laboratory Assistant – CSE & ECE
- Junior Assistant (Multi-Skilled) – Admin
- 32 years –
- Application fee – Rs. 590/- (General class) & Rs. 295/- (SC/ST/PwD/OBC/EWS Candidates) (Ref. PDF/ Visit website)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.iiitn.ac.in
- Mode of application – Online & Offline – Speed/Registered Post/Courier/Hand Delivery
- Application link – www.iiitn.ac.in
- Last date for online application – 8/5/2023 till 2.00 pm.
- Hard copy of online application along with relevants should be submitted at given address.
- Address for application – The Director, Indian Institute of Information Technology, Nagpur, S.No. 140,141/1 Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni, Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District – Nagpur (Maharashtra) – 441108.
- Last date for application – 15/5/2023 till 2.00 pm.
- For updates about said recruitment visit website – www.iiitn.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE