JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- ते रु. १,३०,०००/- पर्यंतच्या वेतनावर संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ गुणात्मक संशोधक आणि गुणात्मक सल्लागार पदांच्या एकूण ७ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

IIPS Mumbai MNH Project Recruitment 2024

IIPS Mumbai MNH Project Recruitment 2024 – International Institute For Population Sciences, Mumbai invites applications & has arranged interview on date 27/05/2024 for posts of Research Officer, Senior Research Officer, Junior & Senior Qualitative Researcher and Qualitative Consultant under project. There are total 7 posts. The Job Location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ गुणात्मक संशोधक आणि गुणात्मक सल्लागार पदभरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २७/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) संशोधन अधिकारी
  • २) वरिष्ठ संशोधन अधिकारी
  • ३) कनिष्ठ व वरिष्ठ गुणात्मक संशोधक 
  • ४) गुणात्मक सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या  जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) – 
    • १) संशोधन अधिकारी – रु. ५०,०००/- दरमहा.
    • २) वरिष्ठ संशोधन अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा.
    • ३) कनिष्ठ गुणात्मक संशोधक – रु. ५०,०००/- दरमहा.
    • ४) वरिष्ठ गुणात्मक संशोधक – रु. ७५,०००/- दरमहा.
    • ५) गुणात्मक सल्लागार – रु. १,३०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iipsindia.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/०५/२०२४ सकाळी ११.०० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – एनएफएचएस कमिटी रूम, आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – ४०००८८.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.iipsindia.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIPS Mumbai MNH Project Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai 
  • Post’s Name –
    • 1) Research Officer
    • 2) Senior Research Officer
    • 3) Junior & Senior Qualitative Researcher
    • 4) Qualitative Consultant
  • Total no. of posts – 7 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Research Officer – Rs. 50,000/- pm.
    • 2) Senior Research Officer – Rs. 60,000/- pm.
    • 3) Junior Qualitative Researcher – Rs. 50,000/- pm.
    • 4) Senior Qualitative Researcher – Rs. 75,000/- pm.
    • 5) Qualitative Consultant – Rs. 1.30,000/- pm.
  • Educational qualificationRef. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.iipsindia.ac.in/.
  • Mode of applicationRefer PDF/Visit website.
  • Last date for applications – Refer PDF/Visit website.
  • Interview date & time – 27/05/2024 at 11.00 am
  • Venue – NFHS Committee Room, International Institute for Population Sciences, Govandi Station Road, Deonar, Mumbai – 400088.
  • For updates about said recruitment visit website – https://www.iipsindia.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *