JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आंतराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान (IIPS), मुंबई येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २१,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंतच्या वेतनावर दरमहा वेतनावर संशोधन अधिकारी I व II, कनिष्ठ संशोधन अधिकारी-क्षेत्र आणि क्षेत्र अन्वेषक-स्त्री पदांच्या एकूण ७६ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

IIPS Mumbai Project Recruitment 2024

IIPS Mumbai Project Recruitment 2024 – International Institute For Population Sciences, Mumbai invites Online applications for the 1 month posts of Junior Research Officer-Field and Field Investigators-Female only & has arranged interview on date 14/2/2024 & 15/2/2024 for the posts of Research Officer I & II, Junior Research Officer-Field and Field Investigators-Female under project. There are 76 posts. The Job Location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आंतराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे १ महिन्यासाठी  कनिष्ठ संशोधन अधिकारी-क्षेत्र आणि क्षेत्र अन्वेषक-स्त्री पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि संशोधन अधिकारी I व II, कनिष्ठ संशोधन अधिकारी-क्षेत्र आणि क्षेत्र अन्वेषक-स्त्री पदभरतीसाठी दि. १४/२/२०२४ आणि दि. १५/२/२०२४ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आंतराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) संशोधन अधिकारी I व II
  • २) कनिष्ठ संशोधन अधिकारी-क्षेत्र
  • ३) क्षेत्र अन्वेषक-स्त्री
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७६ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (केवळ कनिष्ठ संशोधन अधिकारी-क्षेत्र आणि क्षेत्र अन्वेषक पदभरतीसाठी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) – 
    • १) संशोधन अधिकारी I व II – रु. ६०,०००/- दरमहा.
    • २) कनिष्ठ संशोधन अधिकारी-क्षेत्र – रु. २५,०००/- दरमहा.
    • ३) क्षेत्र अन्वेषक-स्त्री – रु. २१,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iipsindia.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • दि. १४/२/२०२४ सकाळी ११.०० वाजता – (ऑफलाईन मुलाखत)
      • संशोधन अधिकारी I व II
    • दि. १४/२/२०२४ आणि  दि. १५/२/२०२४ – (ऑनलाईन मुलाखत) 
      • कनिष्ठ संशोधन अधिकारी-क्षेत्र
      • क्षेत्र अन्वेषक-स्त्री
  • मुलाखतीचे ठिकाण – एकेडमिक बिल्डिंग, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – ४०००८८.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.iipsindia.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIPS Mumbai Project Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai 
  • Post’s Name –
    • 1) Research Officer I & II
    • 2) Junior Research Officer-Field
    • 3) Field Investigators-Female.
  • Total no. of posts – 76 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Research Officer I & II – Rs. 60,000/- pm.
    • 2) Junior Research Officer-Field – Rs. 25,000/- pm.
    • 3) Field Investigators-Female – Rs. 21,000/- pm.
  • Educational qualificationRef. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.iipsindia.ac.in/.
  • Mode of applicationOnline. (For Junior Research officer-Field and Field investigators-Female posts only)
  • Last date for applications – Refer PDF/Visit website.
  • Interview date & time – (Refer PDF/Visit website) –
    • 14/2/2024 at 11.00 am – (Offline interview mode)
      • Research Officer I & II 
    • 14/2/2024 & 15/2/2024 – (Online interview mode) 
      • Junior Research Officer-Field and Field Investigators-Female
  • Venue – Academic Building, International Institute for Population Sciences, Govandi Station Road, Deonar, Mumbai – 400088.
  • For updates about said recruitment visit website – https://www.iipsindia.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *