JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIPS मुंबई येथे रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर पदभरती जाहीर

IIPS Mumbai SRO RHIS Job 2024

IIPS Mumbai SRO RHIS Job 2024 – International Institute For Population Sciences, Mumbai has arranged interview on date 28/08/2024 for post of Senior Research Officer-RHIS under project. There is 1 post. The Official website & PDF/Advertise is given below.

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे वरिष्ठ संशोधन अधिकारी-RHIS पदभरतीसाठी दि. २८/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन अधिकारी-RHIS
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २८/०८/२०२४ सकाळी १०.३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण  प्रा. चंद्रशेखर यांचे कार्यालय, आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – ४०००८८.
  • वेतनमान – रु. ७०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iipsindia.ac.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.iipsindia.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIPS Mumbai SRO RHIS Job 2024

  • Place of recruitment – Mumbai 
  • Post’s Name – Senior Research Officer-RHIS
  • Total no. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 70,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualificationRef. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.iipsindia.ac.in/.
  • Interview date & time – 28/08/2024 at 10.30 am
  • Venue – Office of Prof. Chander Shekhar, Academic Building, International Institute for Population Sciences, Govandi Station Road, Deonar, Mumbai – 400088.
  • For updates about said recruitment visit website – https://www.iipsindia.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *