JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था (IISER), पुणे येथे Ph. D. (ECM Physics/Magnetism research) शिक्षितांसाठी रु. ८०,०००/- दरमहा वेतनावर चाणक्य पोस्ट डॉक्टरल फेलो आणि रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

IISER Pune CPDF/SRF Job 2024

IISER Pune CPDF/SRF Job 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online in prescribed format till last date till lastdate 25/03/2024 & Offline applications in prescribed format on the day of interview arranged on date 27/03/2024 for the post of Chanakya Post-Doctoral Fellow/Senior Research Fellow. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे चाणक्य पोस्ट डॉक्टरल फेलो/वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. २५/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IISER पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती चाणक्य पोस्ट डॉक्टरल फेलो/वरिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती
  • (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ऑनलाईन – बाहेरगावी असणाऱ्या व प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहू न शकणाऱ्या उमेदवारांसाठी.
    • ऑफलाईन – इतर.
अर्जाची शेवटची तारीख दि. २५/०३/२०२४. (ऑनलाईन अर्जासाठी)
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे(सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) –
    • चाणक्य पोस्ट डॉक्टरल फेलो – रु. ८०,०००/- दरमहा.
    • वरिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ६०,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiserpune.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – phy_app@acads.iiserpune.ac.in.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/०३/२०२४, रिपोर्टींगची वेळ – दुपारी २.३० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार कक्ष ३३, दुसरा मजला, मुख्य इमारत, भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – २११००६.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiserpune.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.

IISER Pune CPDF/SRF Job 2024

  • Recruitment Place – Pune.
  • Posts Name – Chanakya Post-Doctoral Fellow/Senior Research Fellow.
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Chanakya Post-Doctoral Fellow – Rs. 80,000/- pm.
    • Senior Research Fellow – Rs. 60,000/- pm.
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.iiserpune.ac.in.
  • Mode of application – (Ref. PDF/Visit website)
    • Online – Outstation candidates, who cannot attend offline interview.
    • Offline – For others.
  • E-Mail ID for application – phy_app@acads.iiserpune.ac.in.
  • Last date for online applications – 25/03/2024.
  • Interview date & time – 27/03/2024 reporting time – 2.30 pm
  • Venue – Seminar room 31, Second Floor, Main Building, IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune  – 411008.
  • For updates regarding said posts visit website – www.iiserpune.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *