Table of Contents
IISER Pune TO/TA Recruitment 2024
IISER Pune TO/TA Recruitment 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 30/09/2024 for the posts of Technical Officer & Technical Assistant. There are total 7 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक अधिकारी आणि तांत्रिक सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) तांत्रिक अधिकारी २) तांत्रिक सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाइट पहा. |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ३०/९/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी १०.०० वाजता. |
- वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाइट पहा)
- वेतनमान – (PDF/वेबसाइट पहा) –
- १) तांत्रिक अधिकारी – रु. ५५,०००/- ते रु. ८०,०००/-.
- २) तांत्रिक सहाय्यक – रु. ४५,०००/- ते रु. ५५,०००/-.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – अतिथी गृह, तळमजला, IISER पुणे परिसर, डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – ४११००८.
IISER Pune TO/TA Recruitment 2024
- Recruitment Place – Pune
- Posts Name – 1) Technical Officer 2) Technical Assistant
- Total Vacancies – 7 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Technical Officer – Rs. 55,000/- to Rs. 80,000/-.
- 2) Technical Assistant – Rs. 45,000/- to Rs. 55,000/-.
- Age limit – Not more than 40 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 30/09/2024 reporting time – 9.30 am to 10.00 am.
- Venue – Guest House, Ground Floor, IISER Pune Campus, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.