JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय सेना अंतर्गत ग्रांट ऑफ शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) (Tech) अभ्यासक्रम प्रवेशासाठी ३८१ प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

INDIAN ARMY SSC-Tech Recruitment 2024

INDIAN ARMY SSC-Tech Recruitment 2024 – INDIAN ARMY invites Online applications in prescribed format till the last date 21/2/2024 & Offline applications in prescribed format from eligible unmarried Male and unmarried Female Engineering Graduates and also from Widows of Indian Armed Forces Defence Personnel who died in harness till the last date 8/3/2024 & has arranged interview in October 2024 onwards for the grant of Short Service Commission (SSC) (Tech) in the Indian Army. There are total 381 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रांट ऑफ शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) (Tech) अभ्यासक्रम  प्रवेश भरतीसाठी पात्र अभियांत्रिकी पदवीधर अविवाहित पुरुष आणि स्त्री उमेदवार आणि भारतीय संरक्षक दलात कर्तव्यदरम्यान मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या विधवा स्त्रियांकडून दि. २१/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. ८/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि ऑक्टोबर २०२४ च्या पुढे मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३८१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय  सेना  भरती २०२४

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती ग्रांट ऑफ शॉर्ट सर्व्हिस कमिशन SSC-Tech
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३८१ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती
  • ऑफलाईन – फक्त भारतीय संरक्षक दलात कर्तव्यदरम्यान मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या विधवा स्त्रियांसाठी
  • ऑनलाईन – इतर 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. २१/२/२०२४ दुपारी १५.०० वाजेपर्यंत 
  • ऑफलाईन – दि. ८/३/२०२४
  • प्रशिक्षण मूल्य – रु.१६,२६०/-.  (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – ४९ आठवडे 
  • शिकाऊ वेतन – रु. ५६,१००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सैन्य सेवा वेतनमान – रु. १५,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.joinindianarmy.nic.in येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – www.joinindianarmy.nic.in.
  • अर्जाचा पत्ता – Rtg. ‘A’(WE) विभाग, Dte. Gen. of Rtg., AG ची शाखा, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (सैन्य), पश्चिम ब्लॉक-III, आर. के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६.
  • मुलाखतीची तारीख – ऑक्टोबर २०२४ च्या पुढे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

INDIAN ARMY SSC-Tech Recruitment 2024

  • Training Place – Ref. PDF/Visit website. 
  • Posts Name – Ref. PDF/Visit website.
  • Total Vacancies – 381 posts.
  • Training Period – 49 weeks
  • Cost Of Training – Rs. 16,260/-. (Ref. PDF/Visit website)
  • Stipend – Rs. 56,100/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Military Service Pay – Rs. 15,500/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.joinindianarmy.nic.in.
  • Mode of application –
    • Offline – For Widows of Indian Armed Forces Defence Personnel who Died in Harness Only
    • Online – Others
  • website for application – www.joinindianarmy.nic.in 
  • Last date for online application – 21/2/2024 till 15.00 pm
  • Address for application – Rtg. ‘A’(WE) section, Dte. Gen. of Rtg., AG’s Branch, Integrated HQ, Ministry of Defence (Army), West Block-III, R. K. Puram, New Delhi- 110066.
  • Last date for offline application – 24/2/2023.
  • Interview date – October 2024 onwards. (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – www.joinindianarmy.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *