JOIN Telegram
Saturday , 7 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय सेना अंतर्गत १०+२ तांत्रिक प्रवेश योजना-५० (TES-10+2)-50 प्रवेश भरतीसाठी पात्र भारतीय उमेदवारांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

INDIAN ARMY TES Job Recruitment 2023

INDIAN ARMY TES Job Recruitment 2023 – INDIAN ARMY invites Online applications till last date 12/11/2023 from eligible unmarried Male Graduates from unmarried male Candidates who have passed 10+2 examination with Physics, Chemistry and Mathematics subjects and appeared in JEE (Mains) 2023 examination for 10+2 Technical Entry Scheme-50 Course (TES-10+2)-50 commencing from Jul 2024 for the grant of Permanent Commission in the Army. There are total 90 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे भारतीय सैन्यात कायमस्वरूपी आयोगासाठी जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या १०+२ तांत्रिक प्रवेश योजना-५० (TES-10+2)-50 प्रवेश भरतीसाठी पात्र भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांत १०+२ उत्तीर्ण आणि JEE (Mains) 2023 परीक्षा दिलेल्या अविवाहित भारतीय पुरुष उमेदवारांकडून दि. १२/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय  सेना  भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती १०+२ तांत्रिक प्रवेश योजना-५० (TES-10+2)-50 प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/११/२०२३ दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १६१/२ वर्षे ते १९१/२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण मूल्य – रु.१३,९४०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – ५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • शिकाऊ वेतन – रु. ५६,१००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सैन्य सेवा वेतनमान – रु. १५,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://joinindianarmy.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://joinindianarmy.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

INDIAN ARMY TES Job Recruitment 2023

  • Training Place –Ref. PDF/Visit website. 
  • Posts Name – Ref. PDF/Visit website.
  • Total Vacancies – 90 seats.
  • Training Period – 5 years.
  • Cost Of Training – Rs. 13,940/-. (Ref. PDF/Visit website)
  • Stipend – Rs. 56,100/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Military Service Pay – Rs. 15,500/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 161/2 to 191/2 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://joinindianarmy.nic.in/.
  • Mode of application – Online.
  • website for application – https://joinindianarmy.nic.in/.
  • Last date for online application – 12/11/2023 till 12.00 Noon.  (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – https://joinindianarmy.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *