JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/विज्ञान पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. १,०५,०००/- वेतनावर ३४३ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IOCL Job Recruitment 2023

IOCL Job Recruitment 2023 – Indian Oil Corporation Limited invites Online & Offline applications from date 1/3/2023 to 20/3/2023 from eligible candidates for engagement of Experienced Non-Executive Personnel in for its Refineries/Petrochemical Units at Guwahati, Digboi & Bongaigaon (Assam), Barauni (Bihar), Vadodara (Gujarat), Haldia (West Bengal), Mathura (Uttar Pradesh), Panipat {Panipat Refinery & Petrochemical Complex (PRPC)}(Haryana) and Paradip (Odisha). There are total 343 seats. The job location is Guwahati, Digboi & Bongaigaon (Assam), Barauni (Bihar), Vadodara (Gujarat), Haldia (West Bengal), Mathura (Uttar Pradesh), Panipat {Panipat) (Haryana) and Paradip (Odisha). The Official website & PDF/Advertise is given below.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या गुवाहाटी, दिग्बोई आणि बोनगाईगाव (आसाम), बरौनी (बिहार), वडोदरा (गुजरात), हल्दिया (वेस्ट बंगाल), मथुरा (उत्तर प्रदेश), पानिपत (पानिपत रिफायनरीज अँड पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स-PRPC), हरियाणा आणि परादीप (ओडिशा) येथील रिफायनरीज आणि  पेट्रोकेमिकल एकक येथे अनुभवी बिगर-कार्यकारी कर्मचारी पदभरतीसाठी दि. १/३/२०२३ ते दि. २०/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक -IV –
    • Production/P&U/P&U-O&M/Fire & Safety/
  • कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV –

    • Electrical/Mechanical/Instrumentation
  • कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक- IV/कनिष्ठ साधन सहाय्यक– IV
  • कनिष्ठ शुश्रूषा सहाय्यक – IV
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४३ जागा 
नोकरीचे ठिकाण गुवाहाटी, दिग्बोई आणि बोनगाईगाव (आसाम), बरौनी (बिहार), वडोदरा (गुजरात), हल्दिया (वेस्ट बंगाल), मथुरा (उत्तर प्रदेश), पानिपत (पानिपत रिफायनरीज अँड पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स-PRPC), हरियाणा आणि परादीप (ओडिशा). (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – साधे टपाल 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/३/२०२३  सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. २०/३/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. २५,०००/- ते रु. १,०५,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८-२६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (अराखीव/EWS/OBC-NCL). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://iocl.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.iocl.com https://www.iocrefrecruit.in/.
  • उमेदवारांनी परिपूर्ण भरून पाठवलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रतींसह ज्या रिरयनरीच्या पदासाठी अर्ज केला आहे त्या संबंधित प्राधिकरणाच्या पत्त्यावर सूचनेनुसार पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता –
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. २०/४/२०२३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://iocl.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IOCL Job Recruitment

  • Recruitment Place – Guwahati, Digboi & Bongaigaon (Assam), Barauni (Bihar), Vadodara (Gujarat), Haldia (West Bengal), Mathura (Uttar Pradesh), Panipat {Panipat) (Haryana) and Paradip (Odisha). (Ref. PDF/Visit website)
  • Posts Name –
    • Junior Engineering Assistant-IV –
      • Production/P&U/P&U-O&M/Fire & Safety/
    • Junior Technical Assistant/Junior Engineering Assistant-IV –

      • Electrical/Mechanical/Instrumentation
    • Junior Technical Assistant – IV/Junior Material Assistant – IV
    • Junior Nursing Assistant – IV
  • Total seats – 343.
  • Payment – Rs. 25,000/- to Rs. 1,05,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-26 years (UR). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (UR/EWS/OBC-NCL). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://iocl.com/.
  • Mode of application – Online & Offline – By Ordinary Post.
  • Application link – https://iocl.com/ & https://www.iocrefrecruit.in/.
  • Duly signed print out of submitted online application form along with other specified certificate copies should sent to to the concerned authority at the Refinery applied for as per instructions.
  • Address for application –
  • Date for application – 1/3/2023 from 10.00 am to 20/3/2023 till 5.00 pm.
  • Date of written test – 20/4/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://iocl.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *