JOIN Telegram
Saturday , 9 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वामनराव इथापे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, संगमनेर, जि. अहमदनगर येथे एमबीए/पीएच.डी. शिक्षितांसाठी प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १७ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Ithape MBA Recruitment 2024

Ithape MBA Recruitment 2024 – Sangamner Medical Foundation & Research Institute’s Vamanrao Ithape Institute Of Management, Samgamner has arranged interview on date 27/04/2024 & 29/04/2024 for posts of Principal, Professor, Associate Professor & Assistant Professor. There are 17 vacancies. The job location is Samgamner, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

संगमनेर मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित वामनराव इथापे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, संगमनेर, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २७/०४/२०२४ आणि दि. २९/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वामनराव इथापे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, संगमनेर, जि. अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राचार्य २) प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक ४) सहाय्यक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण संगमनेर, जि. अहमदनगर
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २७/०४/२०२४ आणि दि. २९/०४/२०२४ सकाळी १०.३० वाजतापुढे
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – इथापे हॉस्पिटल, नवीन नगर रोड, संगमनेर, मु. वेल्हाळे, पोस्ट राजापूर, ता. संगमनेर – ४२२६०५, जि. अहमदनगर. 

Ithape MBA Recruitment 2024

  • Recruitment place – Samgamner, Dist. Ahmednagar.
  • Posts’ name –
    • 1) Principal
    • 2) Professor
    • 3) Associate Professor
    • 4) Assistant Professor
  • Total vacancies – 17 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applications – Offline.
  • Interview date & time – 27/04/2024 & 29/04/2024 10.30 am onwards
  • Venue – Ithape Hospital, Navin Nagar Road, Samgamner, At Velhale, Post Rajapur, Tal. Sangamner- 422605, Dist. Ahmednagar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *