JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जे. एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल, नागपूर येथे पदविकाधारक/पदवीधर शिक्षितांसाठी शिक्षण सेवक, प्राथमिक/संगीत/मॉन्टेसरी शिक्षक पदांच्या एकूण १० भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JNTPDHS Nagpur Job Recruitment 2023

JNTPDHS Nagpur Job Recruitment 2023 – J. N. Tata Parsi Girls’ High School, Nagpur invites Offline applications in prescribed format from Male & Female candidates from date 1/12/2023 to 16/12/2023 for the posts of Shikshan Sewak, Primary/Music/Montessori Teacher. There are 10 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

जे. एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शिक्षण सेवक, प्राथमिक/संगीत/मॉन्टेसरी शिक्षक पदभरतीसाठी दि. १/१२/२०२३ ते दि. १६/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जे. एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) शिक्षण सेवक २) प्राथमिक/संगीत/मॉन्टेसरी शिक्षक –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती  व्यक्तिशः 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/१२/२०२३ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • अर्ज मिळण्याची तारीख – दि. १/१२/२०२३ ते दि. ७/१२/२०२३ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – शाळा कार्यालय, जे. एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल, गांधी सागरसमोर, गंजीपेठ, नागपूर – ४४००१८, महाराष्ट्र.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि शाळा कार्यालय येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – शाळा कार्यालय, जे. एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल, गांधी सागरसमोर, गंजीपेठ, नागपूर – ४४००१८, महाराष्ट्र.

JNTPDHS Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name –
  • Total no. of vacancies – 10 positions.
  • Educational qualification – See table/advertise.
  • Date to get application form – 1/12/2023 to 7/12/2023 from 9.00 am to 100 pm during working hours. (See advertise)
  • Address to get application from – School Office, J. N. Tata Parsi Girls’ High School, Opposite Gandhi Sagar, Ganjipeth, Nagpur, Maharashtra 440018.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – School Office, J. N. Tata Parsi Girls’ High School, Opposite Gandhi Sagar, Ganjipeth, Nagpur, Maharashtra 440018.
  • Last date for application date – 16/12/2023 from 9.00 am to 100 pm during working hours.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *