JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्रीय विद्यालय (KVS), अंबाझरी, नागपूर येथे भौतिकशास्त्र पदव्युत्तर शिक्षितांसाठी पीजीटी – भौतिकशास्त्र शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS Ambajhari Nagpur Job Recruitment 2023

KVS Ambajhari Nagpur Job Recruitment 2023 –  Kendriya Vidyalaya, Ambajhari, Nagpur has arranged an interview on the date 22/9/2023 for post of PGT – Physics. The job location is Ambajhari, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय, अंबाझरी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२३-२०२४ साठी शिक्षक पीजीटी – भौतिकशास्त्र पदभरतीसाठी दि. २२/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय, अंबाझरी, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती शिक्षक पीजीटी – भौतिकशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण अंबाझरी, नागपूर
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/९/२०२३ सकाळी ९.०० वाजता. 
मुलाखतीचे ठिकाण
केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माण कारखाना, अमरावती रोड, ऑर्डीनन्स स्टेट, अंबाझरी, नागपूर – ४४००२१.
  • वयोमर्यादा – १८ ते ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://ambajhari.kvs.ac.in/.

KVS Ambajhari Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ambajhari, Nagpur
  • Name of the posts – PGT – Physics
  • No. of posts – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18 to 65 years. (Ref. PDF/Visit website)
  •  For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF/ Visit website – https://ambajhari.kvs.ac.in/.
  • Interview date & time 22/9/2023 9.00 am. 
  • Venue – Kendriya Vidyalaya, Ordnance Factory, Ambajhari, Amravati Rd, Ordnance state, Nagpur – 440021, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *