JOIN Telegram
Monday , 27 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विदयालय, वरणगाव, जि. जळगाव येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

KVS OF Varangaon Recruitment 2024

KVS OF Varangaon Recruitment 2024 – Kendriya Vidyalaya, Ordnance Factory, Varangaon, Dist. Jalgaon invites online applications in prescribed format from date 22/2/2024 to 27/2/2024 & has arranged an interview on the date 28/2/2024 for session 2024-2025 for various Teaching & Non-Teaching posts. The job location is Varangaon, Dist. Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, आयुध निर्माण कारखाना, वरणगाव, जि. जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २२/२/२०२४ ते दि. २७/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय, आयुध निर्माण कारखाना, वरणगाव, जि. जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण वरणगाव, जि. जळगाव.
अर्ज पद्धती  ऑनलाईन 
अर्जाची तारीख  दि. २२/२/२०२४ ते दि. २७/२/२०२४ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि  https://ofvarangaon.kvs.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीस परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणावा.
  • मुलाखतीची तारीख – दि. २८/२/२०२४ रिपोर्टींगची वेळ – ८.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, आयुध निर्माण कारखाना, वरणगाव, जि. जळगाव 

KVS OF Varangaon Recruitment 2024

  • Place of recruitment – Varangaon Dist. Jalgaon
  • Name of the posts – (See table/advertise/Visit website) –
  • No. of posts – See table/advertise/Visit website
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF/Visit website – https://ofvarangaon.kvs.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • Google application link – Visit website.
  • Date for application – 22/2/2024 to 27/2/2024.
  • Candidates should bring duly filled in prescribed format application form.
  • Interview date & time28/2/2024 reporting time – 8.00 am.
  • Venue – Kendriya Vidyalaya, Ordnance Factory, Varangaon, Dist. Jalgaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *