JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विद्यालय-क्र. २, वायुसेना स्थळ, पुणे येथे प्राथमिक शिक्षक (प्रशिक्षक) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS KVS Vayusenasthal Pune Job Recruitment 2023

KVS Vayusenasthal Pune Job Recruitment 2023 Kendriya Vidyalaya-No. 2, Vayusenasthal, Pune has arranged an interview on the date 22/2/2023 for the Primary Teacher’s post. The job location is Vayusenasthal, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय-क्र. २, वायुसेना स्थळ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राथमिक शिक्षक (प्रशिक्षक) पदभरतीसाठी दि. २२/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

केंद्रीय विद्यालय-क्र. २, वायुसेना स्थळ, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती प्राथमिक शिक्षक (प्रशिक्षक) – खेळ/नृत्य/योग्य/कला/शिल्प 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण वायुसेना स्थळ, पुणे
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/२/२०२३  सकाळी ८.३० ते दुपारी २.०० 
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विद्यालय-क्र. २, वायुसेना स्थळ, पुणे – ३२.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://no2puneafs.kvs.ac.in/ येथे भेट द्या.

KVS Vayusenasthal Pune Job Recruitment

  • Recruitment place – Vayusenasthal, Pune.
  • Posts’ name – Primary Teacher (Coach) – Sports/Dance/Yoga/Arts/Crafts.
  • Total vacancies – See advertise/visit website.
  • Educational qualification – See advertise/visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise/Visit website – https://no2puneafs.kvs.ac.in/.
  • Interview date & time – 22/2/2023 8.30 am to 2.00 pm.
  • Venue – Kendriya Vidyalaya No. 2, Air Force Station, Pune – 32.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *