JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विदयालय (KVS), वायुसेनानगर, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे विविध पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS VSN Nagpur Recruitment 2024

KVS VSN Nagpur Recruitment 2024Kendriya Vidyalaya, Vayusena Nagar, Seminary Hills, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 23/2/2024 & 24/2/2024 to fill up various Teaching & Non-Teaching for the Session 2024-25. The job location is Vayusena Nagar, Seminary Hills, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, वायुसेनानगर, सेमिनरी हिल्स, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २३/२/२०२४ आणि दि. २४/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय, वायुसेनानगर, सेमिनरी हिल्स, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण वायुसेनानगर, सेमिनरी हिल्स, नागपूर 
अर्ज पद्धती  समक्ष 
अर्जाची तारीख  दि. २३/२/२०२४ आणि दि. २४/२/२०२४ (मुलाखतीच्या दिवशी) . (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://vsnnagpur.kvs.ac.in/.
  • विहित नमुना अर्जासाठी https://vsnnagpur.kvs.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख – दि. २३/२/२०२४ आणि दि. २४/२/२०२४ सकाळी १०.०० वाजतापुढे. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, वायुसेनानगर, बोटॅनिकल गार्डनजवळ, सेमिनरी हिल्स, नागपूर – ४४०००७, महाराष्ट्र, भारत.

KVS VSN Nagpur Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the posts – (See table/advertise/Refer PDF/Visit website) –
  • No. of posts – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF/ Visit website – https://vsnnagpur.kvs.ac.in/.
  • Prescribed format application form will be available at website – https://vsnnagpur.kvs.ac.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time 23/2/2024 & 24/2/2024 10.00 am onwards.
  • Venue – Kendriya Vidyalaya, Vayusena Nagar, Near Botanical Garden, Seminary Hills, Nagpur-440007, Maharashtra, India.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Applicartion Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *