JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विद्यालय (KVS), डब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS WCL New Majri Chandrapur Recruitment 2024

KVS WCL New Majri Chandrapur Recruitment 2024Kendriya Vidyalaya, WCL, New Majri, Chandrapur has arranged an interview on the date 28/2/2024 & 29/2/2024 for various Teaching & Non-Teaching posts for session 2024-2025. The job location is WCL, New Majri, Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, डब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २८/२/२०२४ आणि दि. २९/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय डब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण डब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २८/२/२०२४ आणि दि. २९/२/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी १०.००
  • वयोमर्यदा – १८-६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://newmajari.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची गुगल लिंक –
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, डब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, पो.. कुचना, ता.भद्रावती, जि. चंद्रपूर, पिन – ४४२५०३ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://newmajari.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KVS WCL New Majri Chandrapur Recruitment 2024

  • Place of recruitment – WCL, New Majri, Chandrapur
  • Name of the posts – (See table/advertise/Refer PDF/Visit website) – 
  • No. of posts – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 18-65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://newmajari.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
  • Mode of application – Online & Offline 
  • Google application link –
  • Interview date & time (See table/advertise/Refer PDF/Visit website) – 9.00 am, registration time – 8.00 am to 10.00 am.
  • Venue – Kendriya Vidyalaya, Wcl, New Majri, P.O.-Kuchana, Tah – Bhadrawati, Distt-Chandrapur, Pin- 442503, State-Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://newmajari.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *