JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विद्यालय (KVS), आयुध निर्माण कारखाना, चांदा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

KVSOF Chanda Bhadravati Job Recruitment 2023

KVSOF Chanda Bhadravati Job Recruitment 2023 –  Kendriya Vidyalaya, Chanda, Bhadravati, Dist. Chandrapur has arranged an interview on the date 19/3/2023 & 20/3/2023 for various Teaching & Non-Teaching posts for session 2023-2024. The job location is Chanda, Bhadravati, Dist. Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माण कारखाना, चांदा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२३-२०२४ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १९/३/२०२३ आणि दि. २०/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय आयुध निर्माण कारखाना, चांदा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) पीजीटी २) प्राथमिक शिक्षक (P.R.T.) ३) टीजीटी ४) डॉक्टर ५) परिचारिका ६) समुपदेशक ७) विशेष प्रशिक्षक/विशेष शिक्षण प्रशिक्षण (Primary/ Upper Primary) ८) संगणक निर्देशक/PGT(C.S.)
९) व्यावसायिक प्रशिक्षण शिक्षण – कला आणि हस्तकला/हस्तशिल्प १०) योग प्रशिक्षक/क्रीडा प्रशिक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण चांदा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १९/३/२०२३ आणि दि. २०/३/२०२३  नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी ९.०० –
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माण कारखाना, चांदा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर – ४४२५०१.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://chandaof.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://chandaof.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

KVSOF Chanda Bhadravati Job Recruitment

  • Place of recruitment – Chanda, Bhadravati, Dist. Chandrapur
  • Name of the posts
    • 1) PGT
    • 2) Primary Teacher (P.R.T.
    • 3) TGT
    • 4) Doctor
    • 5) Nurse
    • 6) Counseller
    • 7)Special Educator/Special Education Teacher (Primary/ Upper Primary)
    • 8) Computer Instructor/PGT(C.S.)
    • 9) Vocational Teacher – Art & Craft/Sculpture 
    • 10) Yoga Teacher/Sports Teacher
  • No. of posts – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://chandaof.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
  • Interview date & time 
    • 19/3/2023 & 20/3/2023 – registration time – 8.00 am to 9.00 am –
  • Venue – Kendriya Vidyalaya Ordnance Factory, Chanda, Tal. Bhadravati, Dist. Chandrapur – 442501.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://chandaof.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *