JOIN Telegram
Sunday , 8 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सह. असो. लि. – कनिष्ठ लिपिक पदाच्या १५ भरती सुरु ; अर्ज करा !

KZNSBAL JC Recruitment 2024

KZNSBAL JC Recruitment 2024 – Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank’s Association Limited, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 24/11/2024 to fill up posts of Junior Clerk for co-operative bank. There are total 15 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या असणाऱ्या सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. २४/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ लिपिक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २४/११/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – २२ वर्षे ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७०८/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.kopbankasso.co.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.kopbankasso.co.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.kopbankasso.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KZNSBAL JC Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Junior Clerk.
  • Total vacancies – 15 posts.
  • Payment – Rs. 16,000/- pm(Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 22 to 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Preference will be given to candidates residents of Kolhapur & Sangli.  (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 708/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.kopbankasso.co.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.kopbankasso.co.in/.
  • Last date for application – 24/11/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.kopbankasso.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF

PDF Advertisement

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *