Table of Contents
Lokmat Nashik Job Recruitment 2023
Lokmat Nashik Job Recruitment 2023 – Lokmat, Nashik Unit invites Online applications till last date 25/09/2023 from eligible candidates to fill the posts of Deputy Manager & Senior Executive in Advertisement (Sales) Division. There are 2 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
लोकमत नाशिक युनिट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपव्यवस्थापक आणि वरिष्ठ कार्यकारी – जाहिरात (विक्री) विभाग पदभरतीसाठी दि. २५/०९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
लोकमत नाशिक युनिट भरती २०२३
या पदांसाठी भरती उपव्यवस्थापक आणि वरिष्ठ कार्यकारी – जाहिरात (विक्री) विभाग – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २५/०९/२०२३.
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – admin.nsk@lokmat.com.
Lokmat Nashik Job Recruitment 2023
- Recruitment place – Nashik.
- Name of the posts – 1) Deputy Manager – Advertisement (Sales) 2) Senior Executive – Advertisement (Sales).
- Total Posts – 2 posts.
- Payment – See advertise.
- Age limit – Below 35 years.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of applications – Online.
- E-Mail ID for applications – admin.nsk@lokmat.com.
- Last date for applications – 25/09/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.