Table of Contents
MACS ARI SPA/PA Job 2024
MACS ARI SPA/PA Job 2024 – MACS – Agharkar Research Institute invites Online applications till last date 1/09/2024 & has arranged Online interview on date 24/09/2024 for the posts of Senior Project Associate & Project Assistant. There are total 4 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी दि. १/९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/०९/२०२४ रोजी ऑनलाईन मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी २) प्रकल्प सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/९/२०२४. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – ४० वर्षे.
- २) प्रकल्प सहाय्यक – ५० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – रु. ४२,०००/- दरमहा.
- २) प्रकल्प सहाय्यक – रु. २०,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/PWBD/महिला अर्जदार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा.)
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी लिंक – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/आणि http://www.aripune.org.
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी अंतिम तारीख – दि. १/९/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aripune.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – http://arijob.ourlib.in/.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/०९/२०२४ सकाळी १०.३० वाजतापुढे.
- मुलाखत पद्धती – ऑनलाईन.
- पत्ता – जी. जी. आघारकर, पुणे ४११००४, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://aripune.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
MACS ARI SPA/PA Job 2024
- Place of recruitment – Pune.
- Post’s Name – Senior Project Associate & Project Assistant.
- Total vacancies – 4 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Senior Project Associate – Rs. 42,000/- pm.
- Project Assistant – Rs. 20,000/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Senior Project Associate – 40 years.
- Project Assistant – 50 years.
- Application fee – Rs. 100/- (except SC/ST/women candidates). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- Application fee payment link – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/ or http://www.aripune.org.
- Last date for online fee payment – 01/09/2024 till 5.30 pm.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://aripune.org/.
- Mode of application – Online.
- Application link – http://arijob.ourlib.in/
- Last date for applications – 01/09/2024.
- Interview date & time – 24/09/2024 10.30 am onwards.
- Mode of interview – Online.
- Address – G. G. Agarkar Road, Pune 411004, M.S., India.
- For updates about said recruitment visit website – http://aripune.org/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.