JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नागपूर वनविभाग, नागपूर येथे B.V.Sc/M.V.Sc. शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर पशुवैदयकीय अधिकारी आणि रु. २७,०००/- दरमहा वेतनावर पशुवैदयकीय पर्यवेक्षक पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

MahaForest Nagpur Division Recruitment 2024

MahaForest Nagpur Division Recruitment 2024 – Deputy Forest Conservator, Forest Department Nagpur invites Online/Offline applications till last date 5/07/2024 for the  post of Veterinary Officer & Veterinary Supervisor at Transit Treatment Centre, Seminary Hills, Nagpur. There are total 4 vacancies. The job location is Seminary Hills, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत वन्यजीव बचाव केंद्र, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे पशुवैदयकीय अधिकारी आणि पशुवैदयकीय पर्यवेक्षक पदभरतीसाठी दि. ५/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती पशुवैदयकीय अधिकारी आणि पशुवैदयकीय पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण सेमिनरी हिल्स, नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत   
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/.येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dcf.nagdiv@yahoo.co.in.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, वनभवन, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल्स, सिव्हील लाईन्स, रामगिरी रोड, नागपूर – ४४०००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/०७/२०२४ दुपारी १२.०० वाजता. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – हरिसिंग वन सभागृह, जपानी गार्डन, आयकर भवनासमोर, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MahaForest Nagpur Division Recruitment 2024

  • Place of recruitment – Seminary Hills, Nagpur.
  • Post’s Name – Veterinary Officer & Veterinary Supervisor.
  • Total no. of vacancies – 4 posts
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Veterinary Officer – Rs. 50,000/- pm.
    • Veterinary Supervisor – Rs. 27,000/- pm.
  • Educational qualification – B.V.Sc/M.V.Sc. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://mahaforest.gov.in/.
  • Mode of applicationOnline/Offline.
  • E-Mail Id for application – dcf.nagdiv@yahoo.co.in.
  • Address for application – Deputy Forest Conservator, Nagpur Forest Department, Nagpur Division, Nagpur, New Administrative Building, IIIrd Floor, Near Govt. Press,Van Bhavan, Ramgiri Road, Zero Miles, Civil Lines, Nagpur – 440001.
  • Last date for applications – 5/07/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – 10/07/2024 at 12.00 pm. (For shortlisted candidates)
  • Venue – Harisingh Van Sabhagruh, Japani Garden, Opposite Aaykar Bhavan, Civil Lines, Nagpur. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://mahaforest.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *