JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाजेनकोतर्फे औष्णिक विदयुत केंद्र, खापरखेडा, जि. नागपूर अंतर्गत रु. ७,०००/- दरमहा विदयावेतनावर विविध ITI शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ८८ भरती जाहीर

MAHAGENCO ITI Apprenticeship 2024

MAHAGENCO ITI Apprenticeship 2024 – Chief Engineer MAHAGENCO, Thermal Power Station, Khaparkheda invites Online applications till last date 30/07/2024 & Offline applications in prescribed format till last date 31/07/2024 for Engagement Of III Trade Apprentice in various disciplines at MSPGCL, Thermal Power Station, Nagpur for Apprenticeship year 2024-2025. There are total 88 seats. The training location is Khaparkheda, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य अभियंता, महाजेनको खापरखेडा औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी त्यांच्या आस्थापनेवर विविध आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ३०/७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ३१/०७/२०२४ पर्यन्त विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाजेनको खापरखेडा औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार –
    • १) वीजतंत्री
    • २) सांधाता
    • ३) मशिनिस्ट
    • ४) तारतंत्री
    • ५) जोडारी
    • ६) आय.सी.टी.एस.एम.
    • ७) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
    • ८) कोपा
    • ९) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक
    • १०) मेकॅनिक (रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन)
    • ११) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
    • १२) टर्नर
    • १३) मेकॅनिक – मोटर व्हेईकल
    • १४) प्लम्बर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिताजाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ८८ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण खापरखेडा औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि प्रत्यक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. ३०/७/२०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. ३१/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शनिवार व रविवार वगळून)
  • विदयावेतन – रु. ७,०००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • सर्व अर्जदारांनी www.apprenticeship.gov.in येथे आस्थापना क्रमांक – E04202700007 वर नोंदणी करावी.
  • अर्जाची लिंक – www.apprenticeship.gov.in.
  • ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, सूचनेप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर कागदपत्रे स्वहस्ते पोहोचवणे आवश्यक आहे.
  • अर्ज विहित नमुन्यातच असणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा पत्ता – आवक विभाग, सौदामिनी बिल्डिंग, खापरखेडा औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर – ४४११०२.

MAHAGENCO ITI Apprenticeship 2024

  • Training place – Khaparkheda, Dist. Nagpur.
  • Posts’ name – III Trade Apprentice –
    • 1) Electrician
    • 2) Fitter
    • 3) Machinist
    • 4) Wireman
    • 5) Welder
    • 6) I.C.T.S.M.
    • 7) Instrument Mechanic
    • 8) COPA
    • 9) Pump Operator cum Mechanic
    • 10) Mechanic (Refrigerator & Air Condition)
    • 11) Electronic Mechanic
    • 12) Turner
    • 13) Mechanic – Motor Vehicle
    • 14) Plumber 
  • Total seats – 88 seats
  • Educational Qualification – See advertise.
  • Stipend – Rs. 7,000/- pm. (See advertise)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Candidates should register themselves at Registration link – www.apprenticeship.gov.in on Establishment code no. – E04202700007.
  • Mode of application – Online & Offline – In Person.
  • Application link – www.apprenticeship.gov.in.
  • Last date for application – 30/07/2024 till 24.00 hrs.
  • Candidates should submit hard copy of presented online application & other documents as per instructions In Person.
  • Applications should be in prescribed format.
  • Address for application – Receipt Section, Saudamini Building, Khaparkheda Thermal Power Station, Nagpur – 441102.
  • Last date for offline application – 31/07/2024 till 5.00 pm. (Monday to Friday, except Saturday & Sunday)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *