JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाजेनकोतर्फे अभियांत्रिकी पदवीधर/अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १० भरतीसाठी अर्जाची सूचना

MAHAGENCO Khaparkheda Apprenticeship 2024

MAHAGENCO Khaparkheda Apprenticeship 2024 – MAHAGENCO, Thermal Power Station, Khaparkheda invites Online & Offline applications in prescribed format till last date 9/1/2024 for engagement of Graduate Engineers/Diploma Engineers Apprentice Trainees at MSPGCL, Thermal Power Station, Nagpur for year 2023-2024. There are 10 seats. The training location is Khaparkheda, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाजेनकोतर्फे खापरखेडा औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी त्यांच्या आस्थापनेवर अभियांत्रिकी पदवीधर/अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. ९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाजेनको खापरखेडा औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी पदवीधर/अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या १० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण खापरखेडा औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/१/२०२४ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० आणि दुपारी ३.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (सोमवार ते शुक्रवार)
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. (जाहिरात बघावी)
  • विदयावेतन – (जाहिरात बघावी) –
    • अभियांत्रिकी पदवीधर – रु. ९,०००/- दरमहा.
    • अभियांत्रिकी पदविकाधारक – रु. ८,०००/- दरमहा.
  • सर्व उमेदवारांनी https://portal.mhrdnats.gov.in/ या BOAT वेबपोर्टलवर आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • नोंदणीची लिंक – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • अर्ज विहित नमुन्यातच असणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा पत्ता – मनुष्य संसाधन विभाग, सौदामिनी बिल्डिंग, खापरखेडा औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर – ४४११०२.

MAHAGENCO Khaparkheda Apprenticeship 2024

  • Training place – Khaparkheda
  • Total seats – 10 seats
  • Educational Qualification – (See table/advertise) –
  • Stipend – (See advertise) –
    • Graduate Engineers – Rs. 9,000/- pm.
    • Diploma Engineers – Rs. 8,000/- pm.
  • Age limit – Below 35 years. (See advertise)
  • Candidates should register themselves at BOAT’s web portal – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applicationOnline & Offline.
  • Registration link – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • Applications should be in prescribed format.
  • Address for application – HR Section, Saudamini Building, Khaparkheda Thermal Power Station, Nagpur – 441102.
  • Last date for application – 9/1/2024 10.30 am to 1.00 pm & 3.00 pm to 5.30 pm. (Monday to Friday)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *