JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महानिर्मिती कोराडी औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर येथे ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १९६ भरती सुरु !

MahaGenco Koradi Apprenticeship 2024

MahaGenco Koradi Apprenticeship 2024 MahaGenco Koradi invites Online applications in prescribed format till last date 05/04/2024 from Nagpur Domiciled I.T.I. Pass candidates for Engagement of Trade Apprentice in various disciplines for Apprenticeship year 2024-2025. There are total 196 seats. The training location is Nagpur Division. The Official website & PDF/Advertise is given below

महानिर्मिती कोराडी औष्णिक विदयुत केंद्र, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी विविध आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार भरतीसाठी नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महानिर्मिती नागपूर विभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार –
    • १) तारतंत्री 
    • २) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 
    • ३) सांधाता 
    • ४) आयटीईएसएम 
    • ५) कोपा 
    • ६) टर्नर 
    • ७) मशिनिस्ट 
    • ८) फिटर 
    • ९) वीजतंत्री 
    • १०) पॉवर इलेक्ट्रिशियन 
    • ११) मशिनिस्ट (ग्राइंडर)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित विषयात आय.टी.आय.उत्तीर्ण. (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या १९६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण कोराडी, नागपूर विभाग.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
  • आ.टी.आय. शिकाऊ उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर दि. ५/०४/२०२४ पर्यंत त्यांची Online नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून महानिर्मिती औ. वि. केंद्र कोराडी नागपूरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्ज विहित नमुन्यातच असणे आवश्यक आहे.
  • अर्जाची लिंक –
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. ०५/०४/२०२४

MahaGenco Koradi Apprenticeship 2024

  • Place of Training – Koradi, Dist. Nagpur.
  • Posts’ name – ITI Trade Apprentice.
  • Name of the Trades – 
    • 1) Wireman
    • 2) Electronics Mechanics
    • 3) Welder
    • 4) ITESM
    • 5) COPA
    • 6) Turner
    • 7) Machinist
    • 8) Fitter
    • 9) Electrician 
    • 10) Power Electrician 
    • 11) Machinist (Grinder)
  • Total vacancies – 196 posts.
  • Educational Qualification – ITI Pass in relevant trade. (See advertise)
  • For ITI Trade Apprenticeship Candidates should register their name at www.apprenticeshipindia.org & should have chosen option of Thermal Electricity Station, Koradi before 05/04/2024.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
  • Applications should be in prescribed format.
  • Mode of application – Online.
  • Application link –
  • Last date for application – 05/04/2024.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *