JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर अंतर्गत पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण OBC/VJ/NT/SBC विदयार्थ्यांसाठी रु. १०,०००/- दरमहा विदयावेतनावर UGC-NET/CSIR-NET/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण वर्ष २०२४-२०२५ प्रवेशासाठी प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahajyoti UGC-NET/CSIR-NET Exam Coaching 2024

Mahajyoti UGC-NET/CSIR-NET Exam Coaching 2024 – Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI) invites Online applications from Maharashtra Domiciled OBC/VJ/NT/SBC till last date 10/07/2024 for UGC-NET/CSIR-NET/MH-SET Exam 2024-25 Coaching. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे UGC-NET/CSIR-NET/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण वर्ष २०२४-२०२५ प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या OBC/VJ/NT/SBC विदयार्थ्यांकडून दि. १०/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती UGC-NET/CSIR-NET/MH-SET परीक्षा पूर्व प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • विदयावेतन – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • आकस्मिक निधी – रु. १२,०००/- (एकवेळ). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mahajyoti.org.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://mahajyoti.org.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mahajyoti.org.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahajyoti UGC-NET/CSIR-NET Exam Coaching 2024

  • Training place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – UGC-NET/CSIR-NET/MH-SET Exam Trainee.
  • Total seats – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 10,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Contingency fund – Rs. 12,000/- (One time)(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahajyoti.org.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mahajyoti.org.in/.
  • Last date for application – 10/07/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahajyoti.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *