Mahapareshan, Apprenticeship 2022 – Mahapareshan, Khaparkheda, Dist. Nagpur invites Online applications in prescribed format from 27/6/2022 to 3/7/2022 for Apprenticeship for year 2022-2023 For ITI (Electrician) Candidates.
महापारेषण, खापरखेडा, जि. नागपूर अंतर्गत वर्ष २०२२-२०२३ साठी ITI (Electrician) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि.२७/६/२०२२ ते ३/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
- प्रशिक्षण ठिकाण – खापरखेडा, जि. नागपूर
- एकूण जागा – ६
- शैक्षणिक पात्रता – ITI (Electrician) (अधिक माहितीसाठी PDF पहा).
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्षे
- वयोमर्यादा – १८ ते ३३ (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शितिक्षम)
- सविस्तर अटी आणि शर्तींसाठी सविस्तर PDF पहा.
- अर्जाचा ई-मेल – www.apprenticeship.gov.in येथे उमेद्वारांनीं त्यांची संपूर्ण माहिती सूचनेप्रमाणे भरावी.
- अर्जाची तारीख – दि.२७/६/२०२२ ते ३/७/२०२२ २३:५९ वाजेपर्यंत.
- ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, सूचनेप्रमाणे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर कागदपत्रे पोस्ट/स्वहस्ते पोहोचवणे आवश्यक आहे.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ४०० के.व्ही.आर.एस. विभाग, ५०० एम.डब्ल्यू. पॉवर हाऊस, मुख्य अभियंता यांच्या बंगल्याजवळ, खापरखेडा – ४४११०२.
- अर्जाची शेवटची तारीख – दि. ७/७/२०२२ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
Mahapareshan, Khaparkheda, Dist. Nagpur Apprenticeship.
- Training place – Khaparkheda, Dist. Nagpur
- Total seats – 6
- Training period – 1 year
- Qualification – ITI (Electrician) (For information ref. PDF).
- Age limit – 18 to 33 (5 years relaxation for Backward Class)
- For detail information about terms & conditions ref. PDF.
- Weblink for application – Candidates should fill in all their information as per instructions on www.apprenticeship.gov.in.
- Date for application – 27/6/2022 to 3/7/2022 till 23:59 pm.
- Candidates should send hard copy of presented online application & other documents as per instructions by Hand/ Post.
- Address for application – Executive Engineer, 400 k.v.r.s Department, 500 M.W. Power House, Near Chief Engineer’s Banglow, Khaparkheda – 441102.
- Last date for application – 7/7/2022 till 6.00 pm.