Table of Contents
Mahapareshan Kalwa Apprenticeship 2024
Mahapareshan Kalwa Apprenticeship 2024 – Mahapareshan, Kalwa invites Online applications from date 12/8/2024 & 23/08/2024 and Offline applications till last date 6/9/2024 from ITI (Electrician) Candidates for Engagement Of Trade Apprentices for Apprenticeship year 2023-2024. There are total 64 seats. The job location is Kalwa. The Official website & PDF/Advertise is given below.
महापारेषण, कळवा कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षाच्या प्रशिक्षण सत्रासाठी ITI वीजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १२/०८/२०२४ ते दि. २३/८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ६/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महापारेषण कळवा, ठाणे भरती २०२४
या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती प्रशिक्षणार्थी (Electrician) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician) (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) एकूण पदसंख्या ६४ जागा प्रशिक्षणाचे ठिकाण कळवा, ठाणे. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. १२/०८/२०२४ ०.०० तासांपासून ते दि. २३/८/२०२४ २४.०० तासांपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ६/०९/२०२४ संध्याकाळी ६.००वाजेपर्यंत.
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर जिह्यातील उमेदवारांना जाहिरातीतील आस्थापना क्रमांकानुसार प्राधान्य दिले जाईल
- अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF/वेबसाईट बघावी.
- उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (आस्थापना क्रमांकसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) जाहिरातीतील आस्थापना क्रमांक येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
- कार्यालयाचे नाव – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
- अर्ज पद्धती – स्वहस्ते/टपाल
- अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८.
Mahapareshan Kalwa Apprenticeship 2024
- Place of Training – Kalwa
- Name of Trade – Electrician
- Total seats – 64 posts. (Ref. PDF/Visit website)
- Qualification – ITI (Electrician) (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 38 years. (5 years relaxation for Backward Class) (Ref. PDF/Visit website)
- For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website.
- Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
- Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/on (Estb. code – See table/Ref. PDF/Visit website)
- Office name – See table/Ref. PDF/Visit website.
- Date for online application – 12/08/2024 from 0.00 hrs to 23/8/2024 till 24.00 hrs.
- Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
- Mode of application – In Person/By Post.
- Address for application – Superintendent Engineer’s Office, H.V.D.C. Gr. C. Department, Kalwa, MAHAPARESHAN Aeroli Complex, Thane-Belapur Road, Aeroli, Navi Mumbai – 400708.
- Last date for offline application – 6/9/2024 till 6.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.