JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण, कळवा कार्यालय अंतर्गत वीजतंत्री आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ८७ आयटीआय वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahapareshan Kalwa Apprenticeship Notification 2023

Mahapareshan Kalwa Apprenticeship Notification 2023 – Mahapareshan, Kalwa invites Online applications & Offline applications till last date 22/2/2023 & 1/3/2023 respectively for 1 year Apprenticeship For ITI (Electrician) Candidates. There are 87 seats. The job location is Kalwa. The Official website & PDF/Advertise is given below.

महापारेषण, कळवा कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षाच्या प्रशिक्षण सत्रासाठी ITI वीजतंत्री (Electrician)  शिकाऊ उमेदवारांच्या  प्रशिक्षण भरतीसाठी  दि. २२/२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण, कालवा, ठाणे भरती २०२३

या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती प्रशिक्षणार्थी (Electrician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician) (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पदसंख्या ८७ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण कालवा, ठाणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २२/२/२०२३ आणि ऑफलाईन – दि. १/३/२०२३ 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम) (PDF/वेबसाईट बघावी)
  • ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर जिह्यातील उमेदवारांना जाहिरातीतील आस्थापना क्रमांकानुसार प्राधान्य दिले जाईल
  • अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (आस्थापना क्रमांकसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) जाहिरातीतील आस्थापना क्रमांक येथे उमेद्वारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
  • कार्यालयाचे नाव – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
  • अर्ज पद्धती – स्वहस्ते/टपाल  
  • अर्जाचा पत्ता –
    • अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८.
    • कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. पालघर, जि. पालघर – ४०१५०१.

Mahapareshan Kalwa Apprenticeship Notification 2023

  • Place of Training – Kalwa
  • Name of Trade – Electrician
  • Total seats – 87
  • Qualification – ITI (Electrician) (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 38 years. (5 years relaxation for Backward Class) (Ref. PDF/Visit website)
  • Preference will be given to candidates from Thane, Mumbai, Navi Mumbai, Palghar Districts as per establishment code in advertisement.
  • For detail information about application procedure,  terms & conditions ref. PDF/visit website.
  • Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
  • Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/on (Estb. code – See table/Ref. PDF/Visit website) 
  • Office name – See table/Ref. PDF/Visit website.
  • Last date for online application – 22/2/2023.
  • Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application –
    • Superintendent Engineer’s Office, H.V.D.C. Gr. C. Department, Kalwa, MAHAPARESHAN Aeroli Complex, Thane-Belapur Road, Aeroli, Navi Mumbai – 400708.
    • Executive Engineer’s Office, H.V.D.C. Gr. C. Department, Boisar, Khairafata, Mu. Vidyanagar, Po. Saravali, Tal. Palghar, Dist. Palghar – 401501.
  • Last date for offline application – 1/3/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *