JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महापारेषण कार्यालय, पुणे अंतर्गत १० आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahapareshan Pune Apprenticeship Notification 2023 

Mahapareshan Pune Apprenticeship Notification 2023 – Mahapareshan Office, Pune invites Online applications till last date 31/7/2023 from I.T.I. pass candidates for Electrician trade for the year 2023-2024 for an apprenticeship at Pune. There are 10 seats. The training location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

महापारेषण कार्यालय, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी आय.टी.आय. वीजतंत्री अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३१/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण कार्यालय, पुणे प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. वीजतंत्री शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १० जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण पुणे
अर्जाची शेवटची तारीख दि. ३१/७/२०२३.
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in आस्थापना क्र. – E०९१६२७०१३६२ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा)
  • पुण्यातील रहिवासी उमेदवारांना भरतीत प्राधान्य दिले जाईल.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.

Mahapareshan Pune Apprenticeship Notification 2023 

  • Place of trainingPune.
  • Name of the TradesI.T.I. Electrician Apprentice.
  • No. of seats – 10 posts
  • Age limit – 30 years (General class) & 35 years (Reservation class). (Refer PDF)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E09162701362. (For more information see Advertise).
  • Preference will be given to candidates residents of Pune
  • Last date for online application31/7/2023.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *