JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MAHARERA मुंबई येथे रु. ६५,०००/- पर्यंत वेतनावर एकूण ११ पदभरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

MAHARERA JLC/SLC Recruitment 2024

MAHARERA JLC/SLC Recruitment 2024 – Maharashtra Real Estate Regulatory Authority, Mumbai invites Online applications till last date 17/10/2024 for the posts of Junior Legal Consultant & Senior Legal Consultant. There are total 11 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ विधी सल्लागार आणि वरिष्ठ विधी सल्लागार पदभरतीसाठी दि. १७/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MAHARERA), मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ विधी सल्लागार २) वरिष्ठ विधी सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/१०/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://maharera.mahaonline.gov.in/येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – adminofficer@maharera.mahaonline.gov.in.

MAHARERA JLC/SLC Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – 1) Junior Legal Consultant 2) Senior Legal Consultant
  • Total no. of vacancies – 11 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form,experience, selection procedure refer PDF/visit website – https://maharera.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOnline
  • E-Mail Id for application – adminofficer@maharera.mahaonline.gov.in.
  • Last date for applications – 17/10/2024 till 6.00 pm.
  • Interview date, time & venue will be informed to shortlisted candidates through e-mail.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *