JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MAHATRANSCO मुंबई अंतर्गत SSC/ITI उत्तीर्ण विशेष भरती मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या ST उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर टंकलेखक (मराठी) आणि विदयुत सहाय्यक (पारेषण) पदांच्या एकूण ३ भरतींसाठी परीक्षा अर्जाची जाहिरात प्रकाशित

MAHATRANSCO SRD Notification 2023

MAHATRANSCO SRD Notification 2023 – Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MAHATRANSCO), Mumbai invites Offline applications in prescribed format from Maharashtra Domiciled ST candidates under special recruitment drive till the last date 26/12/2023 & has arranged  exam tentatively on February/March 2024 for the posts of Typist (Marathi) & Vidyut Sahayak (Pareshan). There are 3 vacancies. The job location is Mumbai, Boisar & Panvel. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई, बोईसर आणि पनवेल येथे टंकलेखक (मराठी) आणि विदयुत सहाय्यक (पारेषण) पदभरतीसाठी विशेष भरती मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या ST उमेदवारांकडून दि. २६/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये प्रस्तावितपणे परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) टंकलेखक (मराठी) २) विदयुत सहाय्यक (पारेषण)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई, बोईसर आणि पनवेल.
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/१२/२०२३. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • विभागीय उमेदवारांसाठी – ५७ वर्षे.
    • बाहेरील उमेदवारांसाठी – ४३ वर्षे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) टंकलेखक (मराठी) – रु. ३००/-.
    • २) विदयुत सहाय्यक (पारेषण) – रु. २५०/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.mahatransco.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य सरव्यवस्थापक (मनुष्य संसाधन), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, मनुष्य संसाधन विभाग, ७ वा मजला, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-१९, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.
  • प्रस्तावित परीक्षेची तारीख – फेब्रुवारी/मार्च २०२४.
  • परीक्षेचे केंद्र – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.mahatransco.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MAHATRANSCO SRD Notification 2023

  • Recruitment place – Mumbai, Boisar & Panvel.
  • Posts’ name – 1) Typist (Marathi) 2) Vidyut Sahayak (Pareshan).
  • Total vacancies – 3 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • For Departmental Candidates – 57 years.
    • Outsider Candidates – 43 years.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Exam fee – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Typist (Marathi) – Rs. 300/-.
    • 2) Vidyut Sahayak (Pareshan) – Rs. 250/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mahatransco.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Transmission Company Ltd., HR Department, 7th Floor, Prakashganga, E-Block, Plot No. C-19, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai – 400051.
  • Last date for application – 26/12/2023.
  • Tentative date of exam – February/March 2024.
  • Exam centre – Ref. PDF/Visit website
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mahatransco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *