JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण अचलपूर विभाग, अचलपूर येथे ७३ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Achalpur Apprenticeship 2024

Mahavitaran Achalpur Apprenticeship 2024 – Mahavitaran Achalpur Division, Achalpur invites Online applications in prescribed format till last date 15/1/2024 & Offline applications from 16/1/2024 to 25/1/2024 from Amaravati District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman/Lineman & COPA trades for 1 year apprenticeship. There are 73 seats. The training location is Achalpur, Dist. Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण अचलपूर विभाग, अचलपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी अमरावती जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. १६/१/२०२४ ते दि. २५/१/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अचलपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या ७३ जागा 
नोकरीचे ठिकाण अचलपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  ऑनलाईन – दि. १५/१/२०२४ पर्यंत आणि ऑफलाईन – दि. १६/१/२०२३ ते दि. २५/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – शिकाऊ प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपर्यंत (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून सदर कार्यालयाचा आस्थापना क्र. ई१०१६२७०१५४८ वर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा).
  • ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रे सूचनेनुसार  पत्त्यावर प्रस्तुत करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा पत्ता – .रा.वि.वि.कं. मर्या., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती.

Mahavitaran Achalpur Apprenticeship 2024

  • Training place Achalpur
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman/Lineman & COPA
  • Total vacancies – 73 seats
  • Training period – 1 year (Ref. PDF)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (Ref. PDF)
  • Age limit – Up to 30 years (Ref. PDF)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. – E10162701548.
  • Last date for applications – 15/1/2024.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise).
  • Copy of online application along with prescribed certificates should be presented for verification at given address
  • Address for application – M.S.E.D.C.L. Divisional Office, Civil Lines, Paratwada, Tq. Achalpur, Dist. Amravati.
  • Date for application16/1/2023 to 25/1/2024 10.00 am to 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *