JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १२७ जागा भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Chandrapur Apprenticeship 2024

Mahavitaran Chandrapur Apprenticeship 2024 – Executive Engineer, Mahavitaran Office, Chandrapur invites Online applications in the prescribed format from date 1/06/2024 to 7/06/2024 from Chandrapur District resident I.T.I. pass candidates for Engagement Of I.T.I. Electrician, Wireman & COPA trade Apprentice on Establishment of Chandrapur/Warora/Ballarsha Division for an apprenticeship year 2024-25. There are total 127 seats. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार चंद्रपूर/वरोरा/बल्लारशा विभाग येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी चंद्रपूर जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १/०६/२०२४ ते दि. ७/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण कार्यालय, चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या १२७ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर/वरोरा/बल्लारशा विभाग
अर्ज पद्धती ऑनलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/०६/२०२४ ते दि. ७/०६/२०२४ संध्याकाळी ०६.१५ वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि २३ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, संबंधित आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी तक्ता पहा/जाहिरात पहा)
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Chandrapur Apprenticeship 2024

  • Training place – Chandrapur/Warora/Ballarsha.
  • Name of the posts I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • No. of posts – 127 Posts.
  • Training period – 1 year. (See advertise)
  • Age limit – 18 years (UR) & 23 years (Reserved Class)(See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions etc. about above posts see Advertise.
  • Candidates should be registered at http://apprenticeship.india.org. (For more information see Advertise)
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website – http://apprenticeship.india.org on 
    • Establishment code no. E-03172700621 for Chandrapur Division.
    • Establishment code no. E-10202700124 for Warora Division.
    • Establishment code no. E-03172700784 for Ballarsha Division.
  • Date for application1/06/2024 to 7/06/2024 till 06.15 pm.
  • For all the information see advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *