JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी ६१ शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Chandrapur Circle Apprenticeship 2024

Mahavitaran Chandrapur Circle Apprenticeship 2024 – Mahavitaran, Chandrapur Circle invites Online applications in prescribed format till last date 14/03/2024 from Chandrapur & Gadchiroli District resident Graduate & Diploma Electrical Engineer candidates for Engagement of Graduate & Diploma Apprentice for 1 year apprenticeship. There are 61 posts. The job location is Chandrapur circle. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण चंद्रपूर परिमंडळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४ साठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांकडून विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १४/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण चंद्रपूर परिमंडळ भरती २०२४

या पदांसाठी भरती विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विदयुत अभियांत्रिकी पदविकाधारक/पदवीधर. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या ६१ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर परिमंडळ 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/०३/२०२४.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, संबंधित आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची https://portal.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आस्थापना क्रमांक – WMHCHS091869 वर ऑनलाईन अर्ज करावे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – https://portal.mhrdnats.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा)

Mahavitaran Chandrapur Circle Apprenticeship 2024

  • Training place – Chandrapur
  • Name of the trades Graduate & Diploma Apprentice – Electrical Engineering
  • Total vacancies – 61 posts.
  • Training period – 1 year. (See advertise)
  • Educational qualification – Graduate & Diploma – Electrical Engineering. (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions, establishment code etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at – https://portal.mhrdnats.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website on establishment code – WMHCHS091869. (For more information see Advertise)
  • Last date for application14/03/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *