JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण कार्यालय, हिंगोली येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२४ साठी ८० आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran Hingoli Apprenticeship 2023

Mahavitaran Hingoli Apprenticeship 2023 – Superintendent Engineer, Mahavitaran, Hingoli Board invites Online applications till last date 11/1/2024 & hard copy of online application as Offline application till last date 15/1/2024 from I.T.I. pass candidates domiciled of Hingoli District for Electrician, Wireman trade for apprenticeship year 2023-24 on Establishment of Hingoli. There are 80 seats. The training location is Hingoli. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, हिंगोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी हिंगोली जिल्हयातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ११/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १५/१/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय हिंगोली भरती २०२३

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ८० जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण हिंगोली
अर्जाची तारीख ऑनलाईन – दि. ११/१/२०२४ आणि ऑफलाईन – दि.१५/१/२०२४  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत 
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • आस्थापना क्र. – E०२१७२७०००५७ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
  • कागदपत्र पडताळणीसाठी पत्ता – कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ हिंगोली, विद्युत भवन, हिंगोली.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Hingoli Apprenticeship 2023

  • Place of training – Hingoli.
  • Name of the TradesI.T.I. Electrician, Wireman.
  • No. of seats – 80 posts.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E02172700057. (For more information see Advertise)
  • Last date for online application11/1/2024.
  • Candidates after submitting online applications should submit hard copy of application along with xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
  • Address for document verification – Superintendent Engineer, MSEDCL Board Office Hingoli, Vidyut Bhavan, Hingoli.
  • Date for offline application15/1/2024 from 10.00 am to till 6.15 pm.
  • For all the information see advertise.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *