JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण, लातूर मंडळ, लातूर अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर आणि अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदाच्या एकूण २६ भरतींसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran Latur Apprenticeship 2024

Mahavitaran Latur Apprenticeship 2024 – Chief Engineer, Mahavitaran, Latur Zone, Latur invites Online & Offline applications till last date 27/2/2024 from Engineering Graduate & Engineering Diploma holder candidates residents of Latur, Beed, Dharashiv for Engagement of Apprentice Engineers 1 year Apprenticeship. There are 26 seats. The job location is Latur, Beed, Dharashiv. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, लातूर मंडळ, लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र अंतर्गत अभियांत्रिकी अभियंता शिकाऊ उमेदवार भरतीसाठी दि. २७/२/२०२४ पर्यंत लातूर, बीड, धाराशिव जिह्यातील रहिवासी अभियांत्रिकी पदवीधर आणि अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण, लातूर मंडळ, लातूर भरती २०२४

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिकी पदवीधर आणि अभियांत्रिकी पदविकाधारक. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाण लातूर, बीड, धाराशिव.
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २७/२/२०२४.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १६ वर्षे पूर्ण. (जाहिरात बघावी)
  • विदयावेतन – (जाहिरात बघावी) –
    • पदवीधर – रु. ९,०००/- दरमहा.
    • पदविकाधारक – रु. ८,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा आणि https://nats.education.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://nats.education.gov.in/ येथे नोंदणी करावी.
  • अर्जदारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, लातूर मंडळ, प्रशासकीय इमारत, १ ला मजला, जुने पॉवर हाऊस, सेल गल्ली, लातूर – ४१३५१२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nats.education.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Mahavitaran Latur Apprenticeship 2024

  • Training place Latur, Beed, Dharashiv.
  • Name of the trades Apprentice Engineer
  • Total vacancies – 26 seats
  • Training period – 1 year. (See advertise)
  • Educational qualification – Electrical Engineering Graduate & Diploma holder. (See advertise)
  • Age limit – 16 years completed. (See advertise)
  • Stipend – (See advertise) –
    • Degree holders – Rs. 9,000/- pm.
    • Diploma holders – Rs. 8,000/- pm.
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts advertise/Visit website – https://nats.education.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://nats.education.gov.in/.
  • Applicants should submit hard copy of their NATS web portal Enrollment Number & other prescribed certificates at given address as per instructions.
  • Address for application – Chief Engineer Office, Mahavitaran, Latur Zone, Admin. Bldg., 1st Floor, Old Power House, Sale Galli, Latur- 413512.
  • Last date for applications27/2/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nats.education.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *