JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण कार्यालय, मंचर विभाग, जि. पुणे येथे ३७ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022 – Mahavitaran Office, Manchar Division, Dist. Pune invites Online applications till last date 6/1/2023 from I.T.I. pass candidates for Electrician, Wireman trade for the year 2022-2023 for an apprenticeship at Manchar Division, Dist.Pune. There are 37 seats. The training location is Manchar, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण कार्यालय, मंचर विभाग, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ साठी आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणभरतीसाठी दि. ६/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय मंचर विभाग, जि. पुणे भरती २०२२

या पदांसाठी प्रशिक्षण भरती आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ३७ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण मंचर विभाग, जि. पुणे
अर्जाची तारीख दि. ६/१/२०२३ 
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • आस्थापना क्र. – E०५२०२७०२१९७ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट द्या.
  • निवड झालेल्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या हजर राहावे.
  • पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, .रा.वि.वि.कं.मर्या., बाणखेले बिल्डिंग, २रा मजला, विकास थेटरजवळ, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी तारीख – जाहिरात पहा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022

  • Place of trainingManchar, Dist Pune
  • Name of the TradesI.T.I. Electrician, Wireman.
  • No. of seats – 37
  • Age limit – 30 years (General class) & 35 years (Reservation class) (See advertise)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E05202702197. (For more information see Advertise).
  • Last date for online application6/1/2023.
  • Selected candidates will have to attend prescribed educational qualification certificates verification at given address according to instructions.
  • Venue – Executive Engineer’ Office, MSEDCL, Bankhele Building, 2nd Floor, Near Vikas Theater, Manchar, Ta. Ambegaon, Dist. Pune.
  • Date for document verification – See advertise. 
  • For all the information see advertise.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *