JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई पत्तन प्राधिकरण (MbPA), मुंबई येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ८०,०००/- ते रु. २,२०,०००/- वेतनावर वरिष्ठ उपमुख्य सचिव पदाच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MbPA Mumbai SDS Recruitment 2023

MbPA Mumbai SDS Recruitment 2023 – Mumbai Port Authority, Mumbai invites Online & Offline applications in prescribed format from officers of major port till the last date 25/10/2023 & 9/11/2023 respectively for the post of Senior Deputy Secretory. There are total 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ उपमुख्य सचिव पदभरतीसाठी प्रमुख अधिकाऱ्यांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज अनुक्रमे दि. २५/१०/२०२३ आणि दि. ९/११/२०२३ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई पत्तन प्राधिकरण, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ उपमुख्य सचिव
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – योग्य माध्यमातून.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २५/१०/२०२३ आणि ऑफलाईन – दि. ९/११/२०२३
  • वयोमर्यादा – ४२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ८०,०००/- ते रु. २,२०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://onlinevacancy.shipmin.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचे वेबपोर्टल – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • अर्जाचा पत्ता – मुंबई पत्तन प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, २ रा मजला, एस. व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई४००००१.

MbPA Mumbai SDS Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Senior Deputy Secretory.
  • Total Vacancies – 3 post.
  • Payment  – Rs. 80,000/- to Rs. 2,20,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 42 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • Mode of application – Online & Offline – Through Proper Channel(Ref. PDF/Visit website)
  • Webportal for application – http://onlinevacancy.shipmin.nic.in/
  • Last date for online application 25/10/2023.
  • Send hard copy of uploaded online form to the given address.
  • Address for application – Mumbai Port Authority, General Administration Department, Port House, 2nd Floor, S.V.Marg, Ballard Estate, Mumbai – 400001
  • Last date for Offline application – 9/11/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *