Table of Contents
MCGM AMO Job Recruitment 2023
MCGM AMO Job Recruitment 2023 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format from date 18/12/2023 to 29/12/2023 for the posts of Assistant Medical Officer at LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There are total 3 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय, हायपर्वरीक ऑक्सिजन विभाग येथे सहाय्यक वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १८/१२/२०२३ ते दि. २९/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक वैदयकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | समक्ष |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १८/१२/२०२३ ते दि. २९/१२/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत (शनिवार तसेच रविवार, शासकीय सार्वजनिक सुट्ट्या वगळून) |
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- एमबीबीएस – रु. ७५,०००/- दरमहा.
- बीएएमएस – रु. ५०,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ७५६/- रोख. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. १८/१२/२०२३ ते दि. २९/१२/२०२३ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
- अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
MCGM AMO Job Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – Assistant Medical Officer
- Total Vacancies – 3 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- MBBS – Rs. 75,000/- p.m.
- BAMS – Rs. 50,000/- p.m.
- Age limit – 18 to 38 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 756/-. (Ref. PDF/Visit website)
- Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
- Date & time for payment of application fee – 18/12/2023 to 29/12/2023 Monday to Friday at 11.00 a.m. to 3.00 p.m. (Except Saturday, Sunday & Govt. Holidays)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- Mode of application – In Person.
- Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
- Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
- Date for application – 18/12/2023 to 29/12/2023 from 11.00 a.m. to 3.00 p.m. (Except Saturday & Sunday, Govt. Holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.