JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MCGM मुंबई अंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवर ‘या’ ८ पदभरती जाहीर !

MCGM MO/Intensivist Recruitment 2024

MCGM MO/Intensivist Recruitment 2024 Public Health Department, MCGM, Mumbai invites Offline applications from date 28/08/2024 to 10/09/2024 fill up posts of MBBS (MO-IRCU) & Intensivist on establishment of TB Hospital Group, Mumbai. There are total 8 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवर एमबीबीएस (वैदयकीय अधिकारी-आयआरसीयू) आणि इंटेन्सिव्हिस्ट पदभरतीसाठी दि. २८/०८/२०२४ ते दि. १०/०९/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती एमबीबीएस (वैदयकीय अधिकारी-आयआरसीयू) आणि इंटेन्सिव्हिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा.
नोकरीचे ठिकाण शिवडी, मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २८/०८/२०२४ ते दि.१०/०९/२०२४. 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • एमबीबीएस (वैदयकीय अधिकारी-आयआरसीयु)रु. ९०,०००/- दरमहा.
    • इंटेन्सिव्हिस्ट –
      • रु. १,२५,०००/- दरमहा – १ वर्षापेक्षा कमी अनुभव 
      • रु. १,३५,०००/- दरमहा – १ ते ५ वर्षे अनुभव 
      • रु. १,५०,०००/- दरमहा – ५ ते ८ वर्षे अनुभव 
      • रु. २,००,०००/- दरमहा – ८ वर्षे/जास्त अनुभव 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई – ४०००१५.

MCGM MO/Intensivist Recruitment 2024

  • Place of recruitment – Sewri, Mumbai
  • Name of the posts – MBBS (MO-IRCU) & Intensivist.
  • No. of posts – 8 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • MBBS (MO-IRCU)Rs. 90,000/- pm
    • Intensivist –
      • Rs. 1,25,000/- pm – Experience less than 1 year
      • Rs. 1,35,000/- pm – 1 to 5 years experience
      • Rs. 1,50,000/- pm – 5 to 8 years experience
      • Rs. 2,00,000/- pm – Experience 8 years/more
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for applications – Medical Superintendent, TB Hospital, Jerbai Wadia Road, Sewri, Mumbai – 400015. 
  • Date for application – 28/08/2024 to 10/09/2024

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *