Table of Contents
MCGM Mumbai Job Recruitment 2023
MCGM Mumbai Job Recruitment 2023 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 14/8/2023 & has arranged interview on date 18/8/2023 for the post of Assistant professor at Radiology Department of LTMGHMC, Sion, Mumbai. There are total 3 posts. The job location is Sion, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लो.टी.म.स. वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र विभाग) पदभरतीसाठी दि. १४/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १८/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र विभाग) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १४/८/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत |
- वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (राखीव प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५८०/- + जीएसटी (रोख). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – मुख्य लिपिक (रोख), कक्ष क्र. १५ येथील विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्ज मिळण्याची आणि अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. १४/८/२०२३ पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्जाचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
- मुलाखतीची वेळ आणि तारीख – दि. १८/८/२०२३ दुपारी १२.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता दालन, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
MCGM Mumbai Job Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – Assistant professor at Radiology Department
- Total Vacancies – 3 posts.
- Payment – Rs. 1,00,000/- p.m. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 580/- + G.S.T. in the Cash. (Ref. PDF/Visit website)
- Address for payment of application fee – Head Clerk (Cash), Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
- Last date & time to purchase application form & for payment of application fee – 14/8/2023 from 11.00 a.m. to 03.30 p.m.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- Mode of application – Offline
- Address for application – Dispatch Section, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
- Last date to submit application – 14/8/2023 from 11.00 a.m. to 04.30 p.m.
- Interview date & time – 18/8/2023 at 12.00 pm.
- Venue – Dean’s Chamber, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.