JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे B.P.Th. शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर भौतिकोपचारतज्ज्ञ पदावर नोकरीची संधी

MCGM Mumbai PT Job 2024

MCGM Mumbai PT Job 2024 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format from date 6/07/2024 to 15/07/2024 for the post of Physiotherapist at LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे भौतिकोपचारतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. ६/०७/२०२४ ते दि. १५/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती भौतिकोपचारतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ६/०७/२०२४ ते दि. १५/०७/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ८३८/- रोख. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. ६/०७/२०२४ ते दि. १५/०७/२०२४ सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.

MCGM Mumbai PT Job 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Physiotherapist
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 838/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Date & time for payment of application fee – 6/07/2024 to 15/07/2024 Monday to Friday at 11.00 am to 3.00 pm. (Except Saturday, Sunday, Public Holidays)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/Visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date for application – 6/07/2024 to 15/07/2024 from 11.00 am to 3.00 pm. (Except Saturday, Sunday, Public Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *