JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत टो.रा. वैदयकीय महाविदयालय आणि बा.य.ल. नायर धर्मार्थ रुग्णालय, मुंबई येथे BA/B.Com/B.Sc./LLB शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ८ भरती जाहीर

MCGM Nair DEO Recruitment 2024

MCGM Nair DEO Recruitment 2024 – T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 15/03/2024 to fill up posts of Data Entry Operator for HMIS System. There are 7 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, टो.रा. वैदयकीय महाविदयालय आणि बा... नायर धर्मार्थ रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार HMIS प्रणालीसाठीं येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १५/०३/२०२४ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन – प्रत्यक्ष
अर्जाची शेवटची तारीख  दि. १५/०३/२०२४. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – ३३ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF पहा)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF पहा)
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, बा... नायर धर्मार्थ रुग्णालय, डॉ.. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८.

MCGM Nair DEO Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – Data Entry Operator
  • No. of vacancies – 7 posts.
  • Educational qualification – Ref. PDF.
  • Age limit – Not more than 33 years. (Ref. PDF)
  • Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF)
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts  please ref. PDF.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – Receipt & Dispatch Section, B.Y.L. Nair CH. Hospital, Dr. A. L. Nair Road, Mumbai Central, Mumbai – 400008.
  • Last date for application – 15/03/2024. (Except Saturday, Sunday & Public Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *