JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई येथे २०० अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक (तंत्रिका)/सामान्य पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MDL Mumbai Apprenticeship Notification 2023

MDL Mumbai Apprenticeship Notification 2023 – Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai invites Online applications from date 22/12/2023 to 11/1/2024 for the Engagement of Engineering Graduates/Diploma (Technician) & General Stream Apprentices for year 2023-24. There are 200 seats. The job location is Mazagon, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण वर्ष २०२३-२४ साठी येथे अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक (तंत्रिका)/सामान्य पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २२/१२/२०२३ ते दि. ११/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक (तंत्रिका)/सामान्य पदवीधर शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २०० जागा 
नोकरीचे ठिकाण माझगाव, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २२/१२/२०२३ ते दि. ११/१/२०२४.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • विदयावेतन – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, मुलाखतीचे वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mazagondock.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी https://portal.mhrdnats.gov.in/ या सरकारी पोर्टलवर MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED या आस्थापनेवर नोंदणी करावी.
  • अर्जाची लिंक – https://mazagondock.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mazagondock.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MDL Mumbai Apprenticeship Notification 2023

  • Recruitment place – Mazagon, Mumbai.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 200 posts.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Stipend – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, interview schedule please refer PDF/visit website – https://mazagondock.in/.
  • Candidates should be registered with Govt. NATS 2.0 portal – https://portal.mhrdnats.gov.in/ Establishment Name MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://mazagondock.in/.
  • Date for application – 22/12/2023 to 11/1/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mazagondock.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *